शबनम न्युज : प्रतिनिधी
गेवराई (बीड) :-हुसेन शेख बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राराज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय.रशीद ताजुदिन शेख व सलीमा रशीद शेख उप अध्यक्ष,रुकसाना रशीद शेख सचिव, शबाना युसुब पठाण खजिनदार , यांच्या हस्ते पांगुळगाव तालुका गेवराई येथे उत्कृष्ट पुरस्कार स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र आज विविध मान्यवरांना देण्यात आले.
गेवराई तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पत्रकार मारोती सर्जेराव गाडगे यांना देण्यात आला स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्राराज्य हि संघटना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करीत आहे.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना.सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रशीद शेख हे समाज कार्य करीत आहेत,आंधळा,पांगळा,कोनाचे दुःखत आसेल, ज्यांना कोनी नाही,आशा गरजुच्यां मदतीला धावून येणारी संघटना म्हणजे हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्राराज्य होय.या संघटनेचे उद्दिष्ट येवढेच नाही तर त्यांनी सरकाराकडे आणाथ आश्रमाचीई मागणी केली आहे.ज्यांनी करुन रस्त्यावर झोपणारे, ज्यांना कोनी नाही आशा गरजुच्यां सेवेसाठी व त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे व अनाथ आश्रम बांधकाम करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे निधी उपलब्ध करून देण्यात यावा.शेख यांनी आत्तापर्यंत अनेक गरजुंपर्यंत मदत पोहचवली आहे.
ज्या लोकांना या कार्याला हातभार लावायचा असेल त्यांनी या नंबर +91 88303 33018वरती सह खुषीने सहकार्य करावे , ज्यांनी करून शेख यांना गोरगरिबांना आर्थिक मदत मिळेल आपल्या मदतीनें, कोनत्या गरीबांची चुल पेटेल, दवाखान्यात कामे येईल.हि संस्था पुर्ण महाराष्ट्राराज्यत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अनेक दानशूर व्यक्ती आहेत.त्यांनी हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्राराज्य यां संस्थाला मदत करावे संस्था ला मदत म्हणजे गरीबांना मदत महाराष्ट्रातील व तालुक्यातील समाजसुधारक या संस्थेसाठी ‘अनाथ आश्रमासाठी ‘कही मदत मिळावी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा ना.शिंदे साहेब यांना लवकरच भेटणार आहेत.
या संस्थेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित बाबाभाई पठाण, साहेबराव पवार ,,बाबासाहेब वणवे ,लाला पवार ,सत्तु पवार ,दत्तू पवार ,किसन येवले ,भैया पठाण ,बंडू खरात ,लिंबा उमप,केदार साहेब पत्रकार ,लक्ष्मण माळी गायक , मारोती गाडगे पत्रकार,प्रेम पावलं कवी,परमेशवर ( ग्रामपंचायत सडेस ),परमेश्वर घोळके व गावातील युवा वर्ग व वरिष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.