शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
सारिका ताई पवार (अध्यक्ष एकता महिला मंच व शहराध्यक्ष ओबीसी महिला राष्ट्वादी कांग्रेस पिं .चिं .शहर) व पूर्णानगर मधील महिला भगिनी यांनी रक्षाबंधन चा इतर खर्च टाळून कोकण,कोल्हापूर, भागातील पूरग्रस्तांनसाठी
एक हात मदतीचा च्या माध्यमातून 200 कुटुंबाना घरगुती साहित्य कपडे, धान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.
Advertisement
रक्षाबंधन हा सण साजरा करत असताना त्यांना कुठे तरी वाटले की आपले पुरग्रस्थ भागातील बांधव व भगिनी काय करत असतील ह्या विचार करत त्यांनी रक्षाबंधनचा खर्च डाळून पुरग्रस्थ भागातील मदतीची भावना त्यांनी व्यक्त केली.
ह्या साठी एकता महिला मंच च्या अधक्ष्य सौ सारिका ताई पवार, तसेच त्याच्या सोबत सुप्रिया नेर्लेकर,अर्चना कोठस्थाने,नेहा काळे, महालक्ष्मी गुप्ता, रंजना आहेर,कांचन माने ,अनिकेत उबाळे,मोलाचे सहकार्य लाभले.
Advertisement
Advertisement