शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी | दापोडी
पिंपरी-चिंचवड शहरातील मनपाचे प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथील मुंबई पुणे महामार्गावर सी एम इ गेट समोर बांधण्यात आलेल्या ग्रेट सेपरेटर ला अद्याप नाव देण्यात आले नाही या ग्रेट सेपरेटर ला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक राजू बनसोडे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले यावेळी त्यांच्यासोबत दापोडी परिसरातील नागरिक उपस्थित होते
Advertisement