शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०४ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात येत आहे. दरम्यान माजी महापौर हनुमंतराव भोसले दवाखाना पिं. चिं. मनपा नेहरूनगर या ठिकाणी १५ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींना कोव्हॅक्सीन लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी राहुल भोसले (नगरसेवक पिं.चिं.मनपा), डॉ. वैशालीताई घोडेकर (नगरसेविका पिं.चिं.मनपा), डॉ. छाया शिंदे (वैद्यकीय अधिकारी) उपस्थित होते.
Advertisement
Advertisement