वह्या,पेन, पाणी बॉटलचे केले मोफत वाटप
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल) :- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपरी चौकातील डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पन करण्यात आले.
आप च्या वतीने गरजु विद्यार्थांनसाठी वही ,पेन व अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिम अनुयायांना मोफत पाणी बँटल वाटप करण्यात आल्या .
यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्ष स्मिता पवार, शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे, सद्दाम पठाण, डॉक्टर सेल अध्यक्ष अमोल डोंगरे, नंदू नारंग, ब्रह्मानंद जाधव महेश बिराजदार, आकाश राठोड, शुभम वाघमारे, प्रीतम दराडे, स्वप्नील जवळे, अशोक तनपुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.