शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहर कार्यध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळेगुरव येथील महिलांसाठी “न्यू होम मिनिस्टर” क्रांती नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महीला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर , सिनेअभिनत्री शितल ढेकळे ,ताज मिस इंडीया २०२१ प्रेसिजा वंजारी, मा. शहरअध्याक्ष संजोग वाघेरे , मा.विरोधी पक्षनेते , मा.नगरसेवक नाना काटे , मा.नगरसेवक राहुल कलाटे. मा.नगरसेवक मयुर कलाटे ,मा. नगरसेवक नवनाथ जगताप, मा. नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघ अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक अतुल शितोळे ,पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट , युवती अध्यक्षा वर्षाताई जगताप ,राष्ट्रवादी कॅांग्रेस नेते फजल शेख, विशाल वाकडकर नगरसेविका स्वाती माई काटे मिनाताई अतुल शितोळे,माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे ,मा,नगरसेविका सुषमाताई तनपुरे ,महिला कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर उज्वलाताई ढोरे,सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई शामभाऊ जगताप,तृप्ती ताई जवळकर ,तृप्ती ताई देवकर ,इंद्रायणीताई देवकर,संजिवनी पुरानिक, मीराताई शेळके ,विष्णूआण्णा शेळके, विजुअण्णा जगताप .कामगार नेते हनुमंत भागुजी जगताप,काँग्रेसचे नेते संदेश कुमार नवले,कामगार नेते मधुकर रणपिसे महाराज ,सामाजिक कार्यकर्ते पै गणेश मधुकर काशीद,गणेश काशिद .अतुल दिलीप अण्णा काशीद ,पैलवान गणेश शिवाजी जगताप, संतोष देवकर ,जनार्दन जगताप , शंकर तात्या जगताप,कालिदास जगताप ,राघुजी जगताप ,हनुमंत रामभाऊ जगताप,निखिल राजेंद्र जगताप, उमेश दादा जगताप ,अशोक रामभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप ,नरेश जगताप ,सौरभ जगताप ,कमलेश जगताप,सुमित जगताप ,संदीप नलावडे , व बहुसंख्येने महिला बंधु भगिनी व शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी विजेते खालील प्रमाणे –
1. प्रथम क्रमांक – प्रांजल अजय कांबळे – टिव्ही
2. द्वितीय क्रमांक – संध्या हेमंत हिमगिरे – फ्रिज
3. तृतीय क्रमांक – प्रियंका श्रीकांत महाले – पिठाची गिरणी
4. चतुथॅ क्रमांक – विजयश्री विजयकुमार कांबळे – वॅाशिंग मशिन
5. पाचवा क्रमांक – गौरी अरविंद कोंडे – कुलर
6. सहावा क्रमांक – सारीका मिलींद जोशी – सायकल
7. सातवा क्रमांक – राजनंदीनि उज्वल सोनवणे – मोबाईल
8. आठवा क्रमांक – शबाना जावेद तांबेळी – ओव्हण
9. नववा क्रमांक – सोनल योगेश पाटील – शिलाई मशिन
10. दहावा क्रमांक – अनिता लोहार – भांड्याची झाल
11. अकरा क्रमांक – सुवर्णा सुधीर पाटील – गॅस शेगडी या सर्वाना बक्षिसाचे यावेळी वितरण करण्यात आली.