शबनम न्युज | पिंपरी
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित इयत्ता १० वी/१२ वी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व बक्षीस योजना, करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम चिंचवडेनगर, शिवनगरी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क,इंदिरानगर, दळवी नगर या परिसरातील किमान ७०% गुण असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव कार्यक्रम, पालिका बक्षीस योजना व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून खालील दिलेली कागदपत्रे जोडून सोबत दिलेला नावनोंदणी चा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
फॉर्म भरण्यासाठी सोबत लागणारी कागदपत्रे:-
१.मार्क लिस्ट झेरॉक्स
2.आधार कार्ड
3.मतदान कार्ड ( आई वडील यांच्यापैकी कुणा एकाचे )
फॉर्म भरणे आणि नावनोंदणी चा अंतिम दिनांक :- २० जुलै २०२२
फॉर्म भरण्यासाठी संपर्क –
शेखर बबनराव चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय, वृंदावन कॉलनी, गणेश सहकारी बँकेच्या मागे, वाल्हेकर वाडी रोड, चिंचवडे नगर चिंचवड पुणे .३३
जनसंपर्क कार्यालय लोकेशन :- Public relations office १ – Shekhar Chinchwade
https://maps.app.goo.gl/rGTHfuXtrv9KTQfQ9