शबनम न्युज | पिंपरी
संकल्प सोशल फाउंडेशन व बापु दिनकर कातळे यांच्या वतीने आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य व आपल्या भागातील सर्व वरिष्ठ, ज्येष्ठ नागरिक तसेच छोटे बालमित्र व सहकारी मित्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ विकासनगर ,ज्येष्ठ नागरिक संघ किवळेगाव ,नागसेना मित्र मंडळ, साईनगर, किवळे, मामूर्डी, विकासनगर, साईनगर मित्र परिवार तसेच गौतम गायकवाड ,बाळासाहेब विष्णू तरस,अंकुश तरस,सुधीर साळुंके,भावेश दांगट,संतोष तरस,तुषार तरस,निलेश साळुंखे,रवींद्र मळेकर,रामहरी टिळेकर,डॉ. मधुकर (सर) धाइंजे,प्रल्हाद खरात,नवनाथ खरात,नवनाथ तरस,कैलास सोनवणे,समीर कातळे,बाळकृष्ण कातळे,सुनील कांबळे,राजु शेंदुरकर,कलश सोनवणे,उदय रामटेके,घोरपडे साहेब,राजु आगळे,जनार्दन वायदंडे,साळवी साहेब,नितीन भोसले,विशाल जोंधळे,सुभाष वायदंडे, ,निरपळ साहेब,श्याम परदेशी,भगत साहेब,अलंकार साळवे ,माणिक एकाड,ज्ञानेश्वर कुदळे ,बाळासाहेब शांताराम तरस
,दिनकर कातळे (मा. उपसरपंच) ,शंकर कातळे,सुरेश वैरागर,सानप सर,वाघ सर,सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजेते गट – ( लहान गट)
प्रथम क्रमांक – आयुष धुमाळ किवळे गाव.
मल्हारगड
दुसरा क्रमांक – वरद कातळ – कातळे वस्ती किवळे गाव.
नाद सह्याद्री ग्रुप किवळे
तिसरा क्रमांक – अवधूत विश्वनाथ राऊत (मामुर्डी )
उत्कृष्ट रेखीव किल्ला
तन्मय कातळे (कातळे वस्ती) सुरज काळेल – साळुंखे वस्ती (किवळे गाव )
रामगड-किल्ला
शिवराज प्रकाश आमले(किवळेगाव)
रायगड किल्ला
यश भांगरे (दत्तनगर)
मल्हार गड
निरवाना सोसायटी (किवळे)
शिवशक्ती मित्र मंडळ – किवळे गाव
(मोठा गट)
प्रथम क्रमांक –
मायटी युथ क्लब – (मामुर्डी गाव )
दुसरा क्रमांक –
संकेत राम तरस – (किवळे गाव ).
तिसरा क्रमांक –
खत्री ग्रुप- आदर्श नगर किवळे