पिंपळे सौदागर (पुणे) : अवघ्या 32 वर्षाचा मुलगा देवाघरी गेला आपली सून विधवा झाली हे दुःख डोंगरापेक्षाही जास्त मोठे पतीचे निधनानंतर पत्नीचे दुःख हे कोणीही जाणू शकणार नाही सोन्याच्या भविष्याचा विचार करत सासूने आपले स्वतःचे दुःख बाजूला ठेवले व सुनेचा पुनर्विवाह करण्याचे ठरविले ही घटना आहे पुणे येथील पिंपळे सौदागर या परिसरातील पतीच्या निधनानंतर विद्वासनेच्या पुनर्विवाहासाठी सासूनच पुढाकार घेतला व एक आदर्श निर्माण केला छाया लायगुडे काटे असे सुनीता पुनर्विवाह करणाऱ्या आदर्श सासूचे नाव आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सासु सुनेचे नाते देखील प्रसंगी आई मुलीचे नात्यात रूपांतर होऊ शकते हे या घटनेतून प्रकर्षाने समोर आले आहे प्रत्येक घरात भांडणे होत असतात या सर्व घटनांना छेद देणारा हा प्रसंग
सासू ही आईच असते हे या घटनेने दाखवून दिले आहे सासूबाई बनून विश्वासूणीचे कन्यादान करते हा क्षण खरोखरच स्तुत्य आहे हा विवाह सोहळा नुकताच पुण्यात संपन्न झाला सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घडून दिला आहे
मुलाच्या निधनानंतर विधवा सासूच्या पुनर्विवाहासाठी सासूने पुढाकार घेतला व सुनेचे दुसरे लग्न लावून दिले स्वामी विवेकानंद ग्रुपच्या वतीने या आदर्श सासूचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेच्या 1980 दहावीच्या माजी विद्यार्थीनीचा स्वामी विवेकानंद ग्रुप १९८० च्या वतीने तिळगुळ समारंभ आणि हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्येच हा सन्मान करण्यात आला