पिंपरी-चिंचवड
भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रहर घर दुर्गा” या अभियाना अंतर्गत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीरतिष्ठान यमुनानगर निगडी यांचे संयुक्त विद्यमानाने शहरातील १० ते ६० या वयोगटातील माता भगिनींसाठी “हर घर दुर्गा” या अभियाना अंतर्गत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर दि. २४ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधी मध्ये रोज सायं.६ ते ८ यावेळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण ( ज्युबली मैदान ) शिवभूमी शाळे समोर यमुनानगर निगडी येथे आयोजित केले असून सर्व माता भगिनींनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा या मध्ये महिलांना लाठी काठी, नेमबाजी, निशस्त्र स्वसंरक्षण या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिराच्या अन्य माहिती साठी 9975268280 / 9766927285 / 9176072941 या क्रमांकावर संपर्क करावा.
Advertisement