शबनम न्युज | मुंबई
पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. पीव्हीआर आयनॉक्सने देशभरातील जवळपास 50 थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीला मे महिन्याच्या तिमाहीत मोठा तोटा झाला आहे. त्यामुळे त्यांनी 50 थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच त्यांनी एक आकडेवारी देखील जाहीर केली त्यानुसार नफा पेक्षा आम्हाला तोटा जास्त होत असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार सहा महिन्यात पीव्हीआर आयनॉक्सचे 50 थिएटर्स बंद होणार आहेत.
Advertisement