शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील मौजे कुदळवाडी श्री भैरवनाथ मंदिर शेजारील अति उच्च दाब वाहिनीवर काढण्याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड शहरातील मनपाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग यांच्याकडे देण्यात आले दिले. निवेदनात त्यांनी नमूद केली की मौजे कुदळवाडी व श्री भैरवनाथ मंदिरासे जरी असलेल्या अतिउच्च दाबवाहिनी जगतावर लोणकत असल्याने त्याचा नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी नवीन हत्याधुनिक मोनोपोल उभारण्याबाबत दिनेश यादव यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केली. तसेच प्रत्यक्ष पाहणी करून आपण ही कारवाई करावी, असेही दिनेश यादव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
Advertisement