पुणे प्रतिनिधी
सौ. सरिता ताई अरूण साने यांच्या सौजन्याने आणि विप्र फ़ाउण्डेशन महिला प्रकोष्ठ पुणे राजस्थानी महीला मंडल पुणे आयोजित “ राजस्थान घूमर डान्स फेस्टीवल “ घूमर ही राजस्थान ची लोककला आहे , भारतातील प्रत्येक लोककला ही आपली संस्कृति आहे आणि आपण आपली संस्कृति चा प्रचार करणे ही आजची गरज आहे . त्या साठीच पुण्यात घूमर चे आयोजन होत आहे . घूमर चे वर्ल्ड बुक रेकॉर्ड होणार आहे . तरी जास्तीत जास्त महीला आणि मुलींनी ह्या साठी नाव नोंदणी करावी , म्हणजे पुण्यात घूमर चा रेकॉर्ड नक्की होईल . वय मर्यादा ८ वर्षापासुन ते ८० वर्ष मुली व स्त्रीया घूमर मध्ये भाग घेऊ शकतात . ७ गाण्यांवर घूमर चे डान्स शिकवले जाईल ( वर्कशॉप) , कार्यक्रम च्या आधी ७ दिवस वर्कशॉप होईल . तरी सर्व मुली व महीलांनी आपले नाव नोंदणी लवकर करुन घ्यावी . “दिनांक २४ डिसेंबर “ला घूमर चे वर्ल्ड बुक रेकॉर्ड चे कार्यक्रम होणार आहे आणि सर्वांना सर्टिफिकेट असेल . संपर्क 90497 69736 , 95610 65668 Gpay 9850898730