महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सोमवार दिनांक १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सार्वजनिक हिताचे विधानसभा तारांकित प्रश्न उपस्थित केले आहे त्या ऑनलाईन तारांकित प्रश्नांचा तपशील पुढील प्रमाणे
राज्यात कोरोना काळात आई किवा वडील दगावलेल्या अनाथ मुलांसाठी आखण्यात आलेल्या बाल न्याय
निधीचे वाटप संथगतीने सुरु असल्याबाबत
राज्यातील शासकीय रुग्णालयात क्षयरोग विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्याबाबत
मागासवर्गीय विद्यार्थांसाठी बार्टीमार्फत राबविण्यात येणार्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरू
करण्याबाबत.
राज्यातील कोरोना मृतांच्या वारसांना दिली जाणारी अनुदानित रक्कमेबाबत
किवळे जाहिरात फलक होर्डिंग दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना
महानगरपालिकेत मार्फत मदत मिळण्याबाबत
इतर मागास बहुजन विभागामा र्फत उच्च शिक्षणासाठी विद्या र्थांना देण्यात येणारी शिष्यवृती योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत.
चिंचवड मतदारसंघातील वाकड येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी निर्वाहभत्तापासून वंचितअसल्याबाबत
अपंग समावेशित शिक्षण योजनेत माध्यमिक शाळांमधील बोगस शिक्षक भरतीबाबत
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रो ल सेंटरच्या कारभाराची चौकशी होण्याबाबत
पुणे जिल्ह्यातील औंधऔं सांगवी जिल्हा रुग्णालयातील फार्मसीस्ट व औषधे खरेदीची उच्चस्तरीय चौकशी व ऑडिट करणेबाबत.
राज्यातील सर्वच शाळामध्ये मराठी भाषा सक्तीची करणेबाबत शालेय शिक्षण मंत्री
गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांचे २२ वर्षापासूनचे थकीत वेतन व कंपनीच्या जागेच्या खरेदी विक्रीतील अनियमितताबाबतची उच्च स्तरीय चौकशी होणेबाबत कामगार मंत्री
जनरल मोटर्स इंडिया, तळेगाव दाभाडे, मावळ , जि. पुणे हा प्रकल्प हुंदाई मोटर्स कडे हस्तांतरित करताना कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार कायम ठेवणेबाबत.
पोलीस भरती निवड सूची समांतर आरक्षणामध्ये महिलांचा कोटा निश्चित करणेबाबत.
कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
पुणे जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन सोयीच्या ठिकाणी बदली घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
करणेबाबत
पिंपरी चिं चवड महानगरपालिका हद्दीतील अधिकृत मोबाईल टॉवर्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करणेबाबत
राज्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समा ज कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे प्रलंबित अनुदान उपलब्ध होण्याबाबत
पिंपरी चिंचवड संभाजीनगर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संभाजीनगर बर्ड व्हॅलीच्या लेझर शो व फाउंटन च्या निकृष्ट दर्जाच्याबाबत.
पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील व हवेली तहसील कार्यालयातील गावे स्वतंत्र करण्याकरता महाऑनलाईनकडे असलेला प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणेबाबत
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याकरता बां धण्यात येणाऱ्या नवीन रावेत बंधाऱ्याला मंजुरी
मिळण्याबाबत
राज्यातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याबाबत
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चालविण्यास दिलेल्या व्यायाम शाळेत येणाऱ्या नागरिकांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणेबाबत
पिंपरी चिचवड महानगरपालिकेतील जाहिरात होर्डिंग बोर्डचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेबाबत
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील नाईट लाईफवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत
राज्यात शैक्षणिक अभ्यासक्रमा ला घेतलेले प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा न देणाऱ्या शैक्षणिक संस्था व संस्थाचालकांवर कारवाई करण्यातबाबत
राज्यातील वाढत्या वनवांच्या घटनेला प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले उपकेंद्र कार्यरत करणेबाबत
पिंपरी चिंचवड मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षकेच्या तक्रारीची चौकशी अहवाल गायब
असल्याबाबत
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या गणवेशाचा पुरवठा करण्याबाबत
दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याच्या नियमावली प्रलंबित असल्याबाबत
पुणे महामेट्रो च्या नळस्टॉप ते वनाज स्थानकाचे स्ट्रक्चरल ऑडिटबाबत
उद्योग नगरीती ल कामगारांना कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवणेबाबत सक्षम यंत्रणा
उभारण्याबाबत
राज्यातील महसुली विभागाच्या जमिनींची नीं माहिती संकलित करण्याकरता अद्यावत यंत्रणा उभारण्याबाबत
३६ ६७७०५ महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याबाबत सांस्कृतिक कार्ये मंत्री
मराठी विद्यापीठ स्थापनेकरिता अशासकीय तज्ञांची समिती नेमण्याबाबत
स्मार्ट सिटीच्या ‘ई’क्लासरूम प्रकल्पाबाबत
राज्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीची स्थापना करण्याबाबत
पिंपरी चिं चवड शहरातील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चालविण्यास दिलेल्या संस्थेने अटी व शर्तीचे पालन न केल्याबाबत
नागपूर येथील मिहान प्रकल्पातील वीस कंपन्यांच्या ताब्यात असलेल्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या जमीन परत घेण्याबाबत
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील नर्सिंग अभ्यासक्रमाचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर
करण्याबाबत
महापालिका शाळांतील सरळसेवा भरतीने शिक्षकांची व इतर रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत शालेय
राज्यातील आदिवासी अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत
राज्य शासनाच्या कार्यालयातील ई वाहन वापरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत वाहने चार्जिंग
करण्याकरिता शासकीय विजेचा वापर होत असल्याबाबत
मागासवर्गीय विद्यार्थांसाठी बार्टीमार्फत राबविण्यात येणार्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरू
करण्याबाबत.
मागासवर्गीय वि द्यार्ध्याना स्वाधार योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी रोख रक्कमेसाठीच्या निधीच्या
तरतूदीबाबत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) योजनेचा लाभापासून वंचित असलेबाबत.
लोखंडी साखळदंडाने मजुरांना बांधणाऱ्यावर कडक कारवाई करणेबाबत
राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी माध्यमांच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरणेबाबत.
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्याबाबत
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथील मुलींच्या लीं वसतीगृहाच्या सुविधांबाबत
आदिवासी विभा गाच्या संचलित गोंदिगों या जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील जेईई परीक्षा पास विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काअभावी ॲडव्हान्स परीक्षेस बसता येत नसलेबाबत
पुणे जिल्ह्यातील पौड ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक यंत्रणाद्वारे हजेरी सक्ती करणेबाबत
उद्योग नगरीतील अनाधिकृत बेकायदेशीर रूफटॉप हॉटेलवर कारवाई करण्याबाबत
मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची शीं अंमलबजावणी होणेबाबत
पिंपरी चिं चवड शहराचे हद्दीलगतील सात गावांचा मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणेबाबत.
उद्योगनगरीतील पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विसर्जित करण्याबाबत
उद्योगनगरीतील निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक 24 येथील सर्व क्रमांक 12, 13 व 14 या मोकळ्या जागेच्या लिलावाला स्थगिती देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित
‘शिवसृष्टी’‘उभारण्याबाबत.
नाशिक जिल्ह्यातील पहिने येथील खाजगी शिक्षण संस्थेच्या संस्थाचालक व शिक्षकांनी वसतिगृहातील मुलींना लींपर्यटकांसमोर नाचवले जात असल्याच्या धक्कादायक घटनेबाबत.
उद्योगनगरीतील हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीच्या वसा हतीतील एच ए शाळेतील वीज पुरवठा पुर्ववत
करणेबाबत उप मुख्यमंत्री (ऊर्जा)
पिंपरी चिं चवड मनपाच्या विवि ध कंत्राटी विकास कामाची एकाच विमा कंपनीच्या विशिष्ट शाखेमार्फत विमापॉलीसी (contractor all risk policy) काढण्याची संचालक विमा संचालनालयाची सक्तीची अट रद्द करणेबाबत
पिंपरी-चिंचवड शहर येथील पुना शिक्षण संस्थाद्वारा संचलित महर्षी विद्यामंदिर हिंदी प्राथमिक स्कूलच्या
शिक्षिकांना प्रलंबित असलेले शासकीय वेतन व अनुदान तत्काळ सुरु करण्याबाबत
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डींग्सवर (जाहिरात फलक) प्रशासनाचे दुर्लक्ष होत
असलेबाबत.
पुणे पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांकडून पालकांची शैक्षणिक साहित्यकरीता होत असलेली लूट थांबवण्याबाबत
उद्योगनगरीतील रावेत येथील निवडणूक आयोगाच्या इमारतींसा तीं ठी हजारो दुर्मिळ वृक्षांचा देण्यात येणारा बळी थांबवण्याबाबत
राज्य शि क्षण आयुक्त यांना बाल हक्क आयोगाकडून राज्यातील सर्व शाळांना नियमावली करण्याच्या
आदेशाबाबत
यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ट्रॉ मा केअर सेंटर सुसज्ज ठेवण्याबाबत
सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त जागा भरणेबाबत.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवी विकास संस्थेच्या सारथीचा परदेशी शिष्यवृत्तीचा प्रलंबित Nप्रस्ताव तातडीने मंजूर करणेबाबत
पुणे जिल्ह्यातील विशेषत: पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील धर्मदाय संस्थेंना देण्यात आलेल्या भाडेतत्त्वावरील शासकीय जमिनीचा गैरवापर होत असल्याबाबत
आषाढी वारी पालखी सोहळ्यातील फिरते शौचालय पुरवठादार काळ्या यादीतील ठेकेदारावर कारवाई
करणेबाबत
राज्यातील शंकास्पद कास्ट व्हॅलिडीटी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सिव्हील एप्लीकेशन दाखल
करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत
राज्यातील शंकास्पद कास्ट व्हॅलिडीटी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सिव्हील एप्लीकेशन दाखल
करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत
७६ ७०९४१ महावितरण विभागाच्या दुर्लक्षतेमुळे विजेचा शॉक लागून घडलेल्या दुर्दैवी घटनांबाबत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (PMRDA) जाधववाडी, सेक्टर १२ येथील परवडणाऱ्या
सदनिकांसाठी वीज मीटर देण्यास विलंब होत असलेबाबत
राज्यातील विशेषतः पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील गुटखा विक्रीस प्रतिबंध करण्याबाबत
राज्यातील एलएसडी स्टॅम्पचा अमली पदार्थ म्हणून होत असलेल्या वापरावर प्रतिबंध करण्याबाबत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचवण्याबाबत करावयाच्या उपाययोजना
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची खाजगी संस्थांकडून होत असलेली लुटीबाबत