पिंपरी चिंचवड, शबनम न्यूज , प्रतिनिधी :
वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना वतीने आंदोलन काण्यात आले .
Advertisement
मनोहर भिडे हे वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळेच आता पिंपरी-चिंचवडमध्ये विविध संघटना एकत्र आल्या . भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली . या मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांच्यासह मनोज घरबडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.