शबनम न्यूज , प्रतिनिधी :
एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्याकडुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणे मावळ याठिकाणी शाळेसाठी एक हार्मोनिअम(पेटी) व खंजीर भेट देण्यात आली
त्यावेळी डोणे गांवचे तंटामुक्ती अध्यक्ष आमचे मार्गदर्शक हभप श्री अशोकमहाराज कारके ,शाळेचे मुख्याधापक श्री ठाकर सर,राष्ट्रवादी डोणेचे अध्यक्ष राहुलभाऊ घारेपाटील उपसरपंच पोपट वाडेकर ,ग्रामपंचायत सदस्य श्री नामदेव सुतार,एकता प्रतिष्ठाणंचे अध्यक्ष योगेश कारके ,उपाध्यक्ष रविआण्णा काळभोर , कार्याध्यक्ष विशालभाऊ कारके ,सचिव मल्हारी खिलारी युवक अध्यक्ष समिर खिलारी, सागर खिलारी विजय कारके रणजित खिलारी ,खजिनदार विश्वास चांदेकर व सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते*
Advertisement