शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात अखिल महाराष्ट्र वनाई वृक्ष संवर्धन संस्था व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य दिलीप बारणे,यांनी चिंचवड मधील थेरगाव येथील बोट क्लब परिसरात भव्य असे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले या वृक्षारोपण कार्यक्रमास
वृक्ष प्राधिकरण समिती चे जेष्ठ सदस्य संभाजी दादा बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास किरण शिरसाट उद्यान सहायक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अभिजी दिलिप बारणे, प्रतिक प्रदीप रेडकर , भीमा लोखंडे, निरंजन कर्डके, विशाल दहिवाल, प्रथमेश डोंगरे, सुनील पहिलवान,व इतर अधिकारी पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement