मुंबई, दि,14 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसीय मुंबई भेटीसाठी विशेष विमानाने आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्घाटन होणार आहे.
\
Advertisement