शबनम न्युज | पिंपरी
पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे यांच्या वतीने पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट, ग्लोबलचे संस्थापक डॉ. ब्रह्मश्री पितामह पत्रीजी यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा विनामूल्य असून, सीनियर पिरॅमिड मास्टर्स या कार्यशाळेला मार्गदर्शक करणार आहे.
सदर ध्यान कार्यशाळा 11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत क्लारा ग्लोबल स्कूल, भारत पेट्रोल पंपामागे, बी टी कवडे रोड, घोरपडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
Advertisement