शबनम न्यूज , प्रतिनिधी :
11 नवंबर राष्ट्रीय शिक्षक दिन स्वतंत्र भारता चे पहिले शिक्षणमंत्री व संविधान सदस्य ,भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडी पिंपरी चिंचवड़ पक्षा चे मध्यवर्ती कार्यालय लांडेवाडी भोसरी येथे साजरी करण्यात आली..भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांचा प्रतिमेला प्रदेश सरचिटणीस मा.खाजाभाई शेख व शहर अध्यक्ष शादाब पठान यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व लाडू मिठाई वाटुन आनंद साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा ला शहर उपाध्यक्ष शाकीर तांबोळी , शहर सल्लागर विकास चव्हाण, अश्विनी सहारे ,आज़म शेख, दीपक वारभूवन , इकबाल मुजावार , मेहबूब खाटिक आदि मान्यवर उपस्थित होते.
Advertisement