शबनम न्यूज प्रतिनिधी,
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली अशा भावना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला बाबा रामदेव, गोविंद महाराज, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
Advertisement