राष्ट्रीय बातमी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जेपी नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, जसवंत सिंग परमार, अशोक चव्हाण ,मेधा कुलकर्णी ,अजित गोपछडे यांच्या नावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.
Advertisement