चांदखेड केंद्रामध्ये राजवीर रविंद्र काळभोर या विद्यार्थीचा प्रथम क्रमांक
शबनम न्युज | डोणे
मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणे येथील इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी राजवीर रविंद्र काळभोर या विद्यार्थीचा प्रथम क्रमांक आला. एकता प्रतिष्ठाण डोणेचे उपाध्यक्ष रविंद्र काळभोर यांचा राजवीर हा चिरंजीव .मुलांच्या यशाने वडिलांसह संपुर्ण कुंटुबांला आनंद झाला. एकता प्रतिष्ठाणंच्या माध्यमातून राजवीरचे वडील समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात..राजवीरच्या यशाबद्दल एकता प्रतिष्ठाणंच्यावतीने राजवीरला शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळेस प्रतिष्ठाणंचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते..
Advertisement