विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ
शबनम न्युज / मुंबई विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून...