Nagpur : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत विभागीय कार्यशाळेत सुनिल केदार यांच्या सूचना
शबनम न्युज | नागपूर विदर्भात एकूण क्षेत्राच्या तीस टक्के क्षेत्र कापसाखाली आहे. परंतु नेहमी कीड व निसर्गाच्या अवकृपेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. या शेतकऱ्यांना विविध...