“ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास”….वटपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळेंचा उखाणा ऐकलात का?
शबनम न्युज | अमरावती (वृत्तसंस्था) आज अमरावतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी विधवांसोबत...