वीज संकट! कोळश्याची एक खाण घेण्याचा प्रयत्न, परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
शबनम न्यूज : पुणे (दि.२२ एप्रिल २२ ) :- राज्यात कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असताना महाविकास आघाडी सरकार लोडशेडिंगच्या...