सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या, अन्यथा बेमुदत उपोषण – नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवासेनेची मागणी
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असून सुद्धा कनिष्ठ अभियंता,उपअभियंता यांना अद्याप पदोन्नती दिली गेली नाही. कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसताना जाणून...