शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतीस्थळावर पोलीस दलाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.
Advertisement
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस हुतात्मा स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले.
Advertisement