ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
‘जागतिक ग्राहक अधिकार दिवस’निमित्त आयोजित प्रदर्शन सातारा (जि.मा.का.) : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी...