क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
‘महिला शिक्षण दिना’च्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा शबनम न्यूज : सातारा (दि.०३ जानेवारी) :- “क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील...