शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमार्फत ‘न्याय मशाल’ अभियानास प्रारंभ
शबनम न्युज | चिंचवड इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून “न्याय मशाल” अभियान येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव...