विद्यार्थी साहाय्यक समिती विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून करते समाजात ऑक्सिजन पेरण्याचे काम
शबनम न्युज | पुणे “समाजात चांगल्या अर्थाने बदल घडण्यासाठी समिती कार्यरत आहे. गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून आम्ही समाजात ऑक्सिजन पेरतो. समितीच्या मदतीने घडलेले विद्यार्थी, समितीशी जोडलेले कार्यकर्ते...