शहरातील महिलांनी मनपा वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेचा लाभ घ्यावा – महापौर माई ढोरे
महिलांना चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ,पक्के ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार २५ ते ४५ वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.. शबनम न्यूज |...