“स्कील डेव्हलपमेंट” उपक्रमात चौदा नवीन अभ्यासक्रमांचा समावेश – आयुक्त राजेश पाटील
रोजगार कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठीचा अभ्यासक्रम महत्वपूर्ण ठरणार शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ मार्च) :- “स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह”च्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित...