१७ वर्षीय मुलीवर बलात्कार! काका आणि मामाच्या नात्याला काळिमा फासनारी धक्कादायक घटना.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर काकानी आणि मामाने बलात्कार केल्याची संतापजनक...