जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला , रोहित पवार यांचा सवाल
शबनम न्युज | प्रतिनिधी जळगाव: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करीत गोळीबार, अश्रुधुराचा वापर केला. सर्वकाही शांततेत आंदोलन सुरू...