स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करा, खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० फेब्रुवारी) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. स्मार्ट...