विभागात कोरोना बाधित 13 लाख 42 हजार 123 रुग्ण – विभागीय आयुक्त सौरभ राव
शबनम न्यूज / पुणे
पुणे विभागातील 11 लाख 53 हजार 531 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून
विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 42 हजार 123 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख
63 हजार 33 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 25 हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के
आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी
दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 25 हजार 802 रुग्णांपैकी 8 लाख 19 हजार 521 रुग्ण बरे होवून
घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 91 हजार 873 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.52 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 472 रुग्णांपैकी 97 हजार 858 रुग्ण बरे होवून
घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 119 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 495 रुग्णांचा मृत्यू झाला
आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 762 रुग्णांपैकी 98 हजार 453 रुग्ण बरे होवून
घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 62 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला
आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 92 हजार 92 रुग्णांपैकी 72 हजार 422 रुग्ण बरे होवून घरी गेले
आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 992 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 78 हजार 995 रुग्णांपैकी 65 हजार 277 रुग्ण बरे होवून घरी गेले
आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 981 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 10 हजार 482 ने वाढ
झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 643, सातारा जिल्ह्यात 2 हजार 171, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार
332, सांगली जिल्ह्यात 1 हजार 338 तर कोल्हापूर जिल्ह्यात 998 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 95 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार
74, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 538, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 10, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 284 व
कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 189 रुग्णांचा समावेश आहे.
विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 23 लाख 96 हजार 611, सातारा 6
लाख 51 हजार 740, सोलापूर 4 लाख 15 हजार 954, सांगली 6 लाख 14 हजार 462 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 10
लाख 62 हजार 246 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 74 लाख 79 हजार 902 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त
अहवालांपैकी 13 लाख 42 हजार 123 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.