शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.30 मधील सर्व रिक्षा चालकांना मोफत CNG गॅस चे कुपन नगरसेविका स्वाती माई काटे व नगरसेवक राजूभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
Advertisement
या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक 30 मधील 250 रिक्षा चालकांनी या मोफत CNG गॅस कुपन चा लाभ घेतला आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रा.यु.काँ. पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे यांनी केले होते.
Advertisement