शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
Advertisement
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे-1 या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुणे जिल्हा परिषद, विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय या कार्यालयाच्या फेसबुकवरुन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची फेसबुक लिंक पुढील प्रमाणे आहे.
Advertisement
Advertisement
पुणे जिल्हा परिषद – https://www.facebook.com/punezillaparishad/
विभागीय माहिती कार्यालय – https://www.facebook.com/DDPUNE
पुणे जिल्हा माहिती कार्यालय – https://www.facebook.com/DIOPUNE
Advertisement
Advertisement