शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ नोव्हेंबर ) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले ,आयुक्त राजेश पाटील ,शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसेविका सुमन पवळे ,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप ,माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement