शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- शिवसेना विभागीय कार्यालय दापोडीच्या वतीने मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. व दापोडीतील नागरिकांना उत्साहित वातावरणात अल्प उपहारचा कार्यक्रम पार पाडला. ध्वजवंदना करताना जैठ शिवसैनिक आनंद ओव्हाळ , मकरंद शिंदे, सुनिल ओव्हाळ ( विभाग संघटक), सुषमाताई अजित शेलार (युवती युवासेना पिंपरी चिंचवड) जयश्री नवगिरे सामाजिक कार्यकर्ता, अस्मिता कांबळे( कादंबरी महिला प्रतिष्ठान अध्यक्ष) विशाल वाळूजकर सामाजिक कार्यकर्ता , गणेश वायदंडे आदी उपस्थित होते.
Advertisement