यावर्षी बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जून पर्यंत लागणार असून दहावीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात 20 जून पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल व 12 वी ची परीक्षा 4 मार्च ते सात एप्रिल दरम्यान पार पडली. या परीक्षांचा निकाल जूनमध्येच लागणार आहे.
previous post
next post