शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार व महानगर पालिकेत वृत्तपत्र वाटप तसेच शहरात पेपर विक्रेते यांना पंतप्रधान घरकुल योजनेत घरे मिळावी. अनेक पत्रकारांना स्वतःची घरे नाही, अशांना घरे मिळावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे.
Advertisement