शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मा. बापूसाहेब ढमाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा. सुनील टोणपे, मा. श्रद्धाताई सपकाळ, मा. प्रशांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील डॉ. विद्या पाठारे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. सोनल कदम, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. अरबाज सय्यद, प्रा. सद्दाम घाटवाले, बाबाजी गायकवाड ,केदार निकम,आदित्य भोसले,माऊली नलग़े,प्रसाद जाधव,सुमिध भालेराव, बेलेकर काका, तात्यासाहेब नागवडे,आकाश ढमाले, ऋतिक जाधव ,हेमंत सपकाळ,संतोष गायकवाड़,गोल्डमॅन मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मा. बापूसाहेब ढमाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा. सुनील टोणपे, मा. श्रद्धाताई सपकाळ, मा. प्रशांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील डॉ. विद्या पाठारे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. सोनल कदम, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. अरबाज सय्यद, प्रा. सद्दाम घाटवाले, बाबाजी गायकवाड ,केदार निकम,आदित्य भोसले,माऊली नलग़े,प्रसाद जाधव,सुमिध भालेराव, बेलेकर काका, तात्यासाहेब नागवडे,आकाश ढमाले, ऋतिक जाधव ,हेमंत सपकाळ,संतोष गायकवाड़,विकास कारके यांच्या विशेष उपस्थितीसह सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या विशेष उपस्थितीसह सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.