ताज्या घडामोडीनवी मुंबईमहाराष्ट्रमुंबईभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने अभिवादन by shabnamnewsApril 14, 20210144 Share1 शबनम न्यूज / मुंबई मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे विनम्र अभिवादन केले. Advertisement