शबनम न्यूज / उस्मानाबाद
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 30 व्या जयंतीनिमित्त आथर्डी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे थर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुका उप अध्यक्ष व स्वाभिमान विकास मंच उस्मानाबाद जिल्हा सचिव स्वप्नील चिलवंत, उस्मानाबाद जिल्हा सचिव व विरोधी पक्ष नेते भारतीय जनतापार्टीचे अरुण काका चौधरी आणि अथर्डी गावचे प्रतिष्टीत नागरिक शाहू तात्या चौधरी यांच्या हस्ते अशोक स्तंभाला मान वंदना देऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व सोशल डिस्टनसिंग पाळून व मास्क लावून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य किरण चिलवंत देविदास चिलवंत अमोल चिलवंत नितीन चौधरी पांडुरंग सुब्रे सरपंच रतन सुब्रे व उप सरपंच वनमाला चौधरीव गावकरी आणी समस्त चिलवंत परिवार उपस्थित होते.