पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे पुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक राजू बनसोडे मॅनेजमेंट सेलचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अकबर मुल्ला यांच्यासोबत मोहसीन शेख यांनी पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना पुढील येणाऱ्या राजकीय जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पार्थ पवार यांना त्यांचे तैल चित्र भेट देण्यात आले.
Advertisement