शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की या कोरोनामुळे संकट काळात लॉक डाउन जाहीर करण्यात आला आहे या लॉक डाउन मध्ये घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, सुरक्षित राहावे , नियमांचे पालन करावे व घरी राहून काहीतरी नवीन शिकावे, इंटरनेटवर लाखो पुस्तके फ्री आहेत त्याचे वाचन करावे, व नवनवीन माहिती घ्यावी , कोणतीही माहिती व्यर्थ जात नाही , कधी ना कधी ती आपल्या जीवनात कामी येते असे आपल्या ट्विटर अकाऊंटवर कृष्णप्रकाश यांनी नागरिकांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
इस समय में कुछ नया सीखें, हज़ारों, लाखों पुस्तकें इन्टरनेट पर फ्री हैं…. कोई भी जानकारी व्यर्थ नहीं जाती कहीं ना कहीं आपके जीवन में काम आएगी. – कृष्ण प्रकाश
Learning is a lifelong process…
इस समय में कुछ नया सीखें, हज़ारों, लाखों पुस्तकें इन्टरनेट पर फ्री हैं…. कोई भी जानकारी व्यर्थ नहीं जाती कहीं ना कहीं आपके जीवन में काम आएगी…😊📒
AdvertisementStay motivated, stay strong, stay home!
Jai Hind 🇮🇳 #ThursdayMotivation pic.twitter.com/6hey3C2nQl— Krishna Prakash (@Krishnapips) April 22, 2021